नोव्हेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज: पंजाब डख यांचे हवामान भाकीत.
नोव्हेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज: पंजाब डख यांचे हवामान भाकीत. सुरुवातीचा विखुरलेला पाऊस हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, नोव्हेंबर महिन्याच्या अगदी सुरुवातीला (साधारणपणे ४ नोव्हेंबरपर्यंत) राज्यात काही भागांत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस भाग बदलत पडेल आणि तो या हंगामातील शेवटचा विखुरलेला पाऊस असेल. जळगाव, बुलढाणा आणि संभाजीनगर (औरंगाबाद) यांसारख्या जिल्ह्यांनी या … Read more




