हवामान विभागाचा अंदाज ; पुढील 24 तासात या जिल्ह्यात वीजांसह पाऊस.
हवामान विभागाचा अंदाज ; पुढील 24 तासात या जिल्ह्यात वीजांसह पाऊस. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज २ नोव्हेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसाचा सर्वाधिक प्रभाव प्रामुख्याने मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये जाणवणार असून, राज्याच्या इतर भागांतही हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने खरीप पिकांच्या काढणीला फटका … Read more




