Maharashtra rain update ; यंदा नोव्हेंबर महिन्यात थंडी नाहीतर पावसाचा अंदाज.
Maharashtra rain update ; यंदा नोव्हेंबर महिन्यात थंडी नाहीतर पावसाचा अंदाज. Maharashtra rain update ; यंदाचा नोव्हेंबर महिना थंडीचा नाही तर पावसाचा असणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात राज्यात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक राहण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम म्हणून, राज्यात या महिन्यात थंडी कमी असेल. याचबरोबर, देशातील … Read more




